पालकमंत्र्यांच्या संपत्तीची चौकशी करा

जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा अहिल्यादेवीचे वंशज अक्षय शिंदे यांचा आरोप
अहमदनगर – नगर सह्याद्री – जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत त्यांच्या संपत्तीचे उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करुन त्यांची मंत्रीमंडळातून हुकालपट्टी करण्याची मागणी अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात गृह शाखेचे उपचिटणीस राजू दिवाण यांना देण्यात आले. यावेळी अक्षय शिंदे, सुरज छजवरे, डॉ. अनिल मच्छिंद्र, अॅड. प्रशांत साठे, अजय जाधव आदि उपस्थित होते.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!