अंडा गॅग’ विरोधात मोक्का लावा विविध संघटनांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर –  नगर सह्याद्री-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान आणि त्यांच्या कथित ‘अंडा गैंग’ ला पोलिस पाठीशी घालत आहेत. या टोळीवर पन्नासपेक्षा जास्त गुन्हे दाखल असताना प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही.

या टोळीकडे दुर्लक्ष केल्यानेच जानेवारीत मुकुंदनगरमध्ये गैंगवॉर झाले. या टोळीला लवकरात लवकर मोक्का लावला नाही, तर पाच जुलैपासून नाशिक येथील पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू’ असा इशारा न्यायमूर्ती (निवृत्त) बी. जी. कोळसे पाटील, अॅड. असीम सरोदे यांच्यासह विविध संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!