घोसपूरी भागवणार बुरुडगावकऱांची तहान

सुनिल चोभे – नगर सह्याद्री – नगर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरुडगावकरांना भीषण दुष्काळात पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. बुरुडगावचा पाणी प्रश्न थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात मांडूनही प्रश्न सुटायला तयार नाही. परंतु, घोसपुरी पाणी योजनेतून पाणी मिळण्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!