Browsing Category

Breaking

दारुच्या नशेत युवकास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर - नगर सह्याद्री - दारूच्या नशेत विनाकारण तिघांनी युवकास लोखंडी रॉडने मारून जखमी केले. पाईपलाईन रोडवरील मौर्या चौकात काल सायंकाळी सव्वापाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी विशाल शिंदे (रा.…

पारनेर भूमी अभिलेखच्या ऑनलाईन मोजणी अर्जाला टेलिफोन बिलाचे ग्रहण

पारनेर - नगर सह्याद्री - पारनेर भुमी अभिलेख कार्यालयाची इंटरनेट सेवा टेलिफोन बिल थकल्याने गेल्या चार ते पाच दिवसापासून बंद आहे. त्यामुळे सध्या शेतक-यांना या मोजणी प्रकरणासाठी हेलपाटे घालावे लागत…

‘रयत’ मध्ये बदल्यांची नियमावली ढाब्यावर; संस्थेच्या सचिव व सहसचिवांचा उद्योग

अहमदनगर - नगर सह्याद्री - शिक्षणाचा वटवृक्ष म्हणून ओळख असलेल्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत बदली नियमावली डावलून शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने विभागाबाहेरील बदल्यांमध्ये…

कचरा हटवा; शाळा वाचवा माळीवाड्यात मनसेचे विद्यार्थ्यांना सोबत घेत गेटबंद आंदोलन

अहमदनगर - नगर सह्याद्री - माळीवाडा भागातील कचरा रॅम्प तात्काळ हटविण्यात यावा या मागणीसाठी मनसेच्यावतीने विद्याथ्र्यांसह गेटबंद आंदोलन केले. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली…

स्टेट बँकेला आणखी ४७ लाखांचा चुना!

अहमदनगर - नगर सह्याद्री - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून माळीवाडा, झेडीगेट परिसरातील चार एटीएम मशीनमध्ये ४७ लाख ३० हजार ५०० रुपयांची रोख रक्कम काढून घेण्यात आली. ५…

संदीप कर्डिले यांचा फ्लॅट भरदुपारी फोडला!

अहमदनगर - नगर सह्याद्री - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांचे सुपुत्र संदीप कर्डिले यांचा सारसनगर येथील फ्लॅट चोरट्यांनी फोडला. येथून २२ तोळे सोने व पावणेदोन लाख…

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला राज्यात प्रथम मानांकन; देशात 24 वे

मुंबई- नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने नुकतेच देशातील कृषि विद्यापीठांचे प्रसिध्द केलेल्या मानांकन यादिमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठास २४ वा क्रमांक मिळाला आहे. तर राज्यात प्रथम…

छावणीत वाढीव जनावरे घेण्यास प्रशासनाची टाळाटाळ; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात ठिय्या

अहमदनगर : शासनाने दुष्काळात शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याच्या हेतुने नगर तालुक्यात छावण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने छावण्यात शेतकऱ्यांची नविन जनावरे दाखल होत आहे. मात्र प्रशासन या जनावरांना…

दारुड्यांची पोलिसाला बेदम मारहाण

अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील खाकी बाबा देवस्थान जवळ बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसाला मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केल्याने पोलीस कर्मचारी संजय कोतकर हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर ग्रामीण…

जिल्ह्यात खरीपाच्या निम्म्याक्षेत्रावरच पेरण्या

अहमदनगर - नगर सह्याद्री - मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जोरदार पाउस झाल्याने शेतकरी वर्गातून आनंदाला उधाण आले आणि त्यांनी खरीप हंगामाची काही भागात पेरणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत ५९९८. १३ हेक्टर…
error: Content is protected !!