Browsing Category

नगर शहर

डिजीटल, इलेक्ट्रॉनिक बँकिंग अंगिकारणे ही काळाची गरज – अंकुर सिंग

अहमदनगर । नगर सह्याद्री भारतात आजघडीला जवळपास ९० कोटी लोकांकडे मोबाईल फोन आहेत. त्यामुळे आधुनिक युगात बँकिंगच्या जलद व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक, डीजीटल बँकिंग तंत्रज्ञान अत्यावश्यक बनले आहे.…

सावेडीत चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर । नगर सह्याद्री शहरात एकाच रात्री तब्बल पाच दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. नगर-मनमाड रस्त्यावरील दोन दुकानातून चोरी केली, तर तीन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. आज सकाळी या…

अवैध प्रवासी वाहतुकीवर ‘आरटीओ’ची कारवाई

अहमदनगर । नगर सह्याद्री माळीवाडा बसस्थानक व पुणे बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक तेजीत आहे. शहर वाहतूक शाखा व एसटी महामंडळाचे या अवैध प्रवासी वाहतुकीला अभय मिळत असल्याने त्यांच्याकडून…

दरोडा…जामगावमध्ये…! तोही ५५ लाखांचा?

पारनेर | नगर सह्याद्री मुंबईतील उद्योजक व जामगाव (पारनेर) येथील रहिवाशी धुरपते यांच्या अलिशान कारमधून तब्बल ५५ लाख रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ५५ लाखांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल…

पाणी प्रश्‍न सोडवा अन्यथा आत्मदहन करणार

अहमदनगर । नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील विविध भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याबाबतचे सामाजिक कार्यकर्ते सोपान कारखिले यांनी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन पाणी…

सहलीस परवानगी नाकारणारा ठराव अखेर रद्द

अहमदनगर । नगर सह्याद्री नगर तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये प्राथमिक शाळांना शैक्षणिक सहलीस परवानगी नाकारणारा तत्कालीन ठराव रद्द झाला आहे. आता नगर तालुक्यातील प्राथमिक शाळांना शैक्षणिक…

कॅन्टोन्मेंट नाक्यावरील कर्मचार्‍यांची दादागिरी

अहमदनगर । नगर सह्याद्री परप्रांतिय वाहनचालकांना खोट्या पावत्या देऊन जास्त रक्कम उकळायचे, तसेच वाहनचालकांना मारहाण करणार्‍या कॅन्टोन्मेंट नाक्यावरील कर्मचार्‍यांची मुजोरी आणखी वाढली आहे. सोमवारी…

अतिक्रमण काढण्यासाठी रामवाडीकरांचा मनपावर मोर्चा

अहमदनगर । नगर सह्याद्री रामवाडी झोपडपट्टीत दहशत निर्माण करुन लॅण्ड माफिया जागा बळकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या निषेधार्थ सार्वजनिक शौचालया जवळील रस्त्यावर रात्रीतून उभे करण्यात आलेले अनाधिकृत…

चुलत दिराकडून भावजयीचा विनयभंग

पारनेर । नगर सह्याद्री तालुक्यातील करंदी येथील २५ वर्षीय भावजयीचा चुलत दिराकडुन विनयभंग झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी या…

दोन अपहरणकर्ते पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर । नगर सह्याद्री अपहरण झालेले शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची सुखरूप सुटका झाली. मात्र अपहरणामागचे गूढ कायम आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी दोन आरोपींना…
error: Content is protected !!