Browsing Category

नगर जिल्हा

आशा-गटप्रवर्तकांचे मानधनवाढीसाठी कामबंद आंदोलन

पारनेर । नगर सह्याद्री शासनाने आशा सेविका व गटप्रवर्तक यांना मानधनवाढीसाठी आश्वसन देवुन, अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचा शासकीय अध्यादेश काढला नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी पारनेर येथील महात्मा…

प्रस्थापित चेहरे पक्षातून गेल्याने सर्वसामान्य तरूणांना संधी – अमोल मिटकरी

भाळवणी । नगर सह्याद्री प्रस्थापित चेहरे पक्षातून गेल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत तरूणांना संधी मिळेल. मावळ्यांच्या प्रामाणिक कामामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी नव्या दमाने उभारी घेईल. तसेच…

शतक महोत्सवी सभेतही गोंधळाची परंपरा काय

अहमदनगर । नगर सह्याद्री जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची शंभरावी सभा रविवारी साहेबराव अनाप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र या शतक महोत्सवी सभेतही गोंधळाची परंपरा दिसून आली. सभेच्या सुरुवातीलाच…

कानिफनाथ देवस्थानच्या सचिवाने चोरले तीस हजार

पाथर्डी । नगर सह्याद्री कानिफनाथ देवस्थानच्या दानपेटीतील देणगी मोजत असताना देवस्थानचे सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी 30 हजार रूपये चोरल्याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

कांदा कडाडला

अहमदनगर । नगर सह्याद्री गत आठवड्यापासून कांद्याने भाव खाल्ला असून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर प्रतिच्या कांद्याला 36 रुपये प्रतिकिलो बाजार मिळाला आहे. सध्या कांदा उत्पादकांना चांगले…

सुप्यात चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

सुपा । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा येथील 38 वर्षीय नराधमाने इयत्ता दुसरीत शिकणार्‍या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा दादाभाऊ आल्हाट यांच्या…

अखेर उदयनराजे भाजपात दाखल

नवी दिल्ली । वृत्तसंस्था राजकीय वातावरण ढवळून काढणार्‍या अनेक चर्चा-उपचर्चा झाल्यानंतर अखेर सातार्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप…

पवार करणार ‘बांध’ बंदिस्ती

मुंबई । वृत्तसंस्था नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळं राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत:मैदानात उतरणार आहेत. पवार हे…

जिल्हा बॅँकेकडे 6 हजार 902 कोटींच्या ठेवी

अहमदनगर । नगर सह्याद्री अहमदनगर जिल्हा सहकार बँकेकडे 6 हजार 902 कोटी 50 लाखांच्या ठेवी आहेत, यावर्षी बँकेला 37 कोटींचा नफा झाला आहे. त्यातून सभासदांना 9 टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी घोषणा…

निघोज – अळकुटी जि. प. गटाचा चेहरामोहरा बदलणार

निघोज । नगर सह्याद्री जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहे. येत्या तीन वर्षांत या जिल्हा परिषद गटाचा विकासाभिमुख…
error: Content is protected !!