माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली –

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.

9 ऑगस्टपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या खांद्यावर अर्थमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली होती.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!