सीबीएसईचा निकाल जाहीर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) १२ वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सीबीएसईच्या सर्वच विभागाचे निकाल लागले आहेत. यंदा निकाल ८३.४ टक्के लागला असून कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर करण्यात आले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!