श्रीरामपूरात वाहतूक पोलीसाचे अपहरण

पोलीस निरीक्षकांनी पाठलाग करून केली सुटका

अहमदनगर – नगर सह्याद्री –

शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला गाडीत बसून पळवून नेण्यात आले .

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी कारने सदर गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून बेलापूर रोडवर त्याची सुटका केली .

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विजय मकासरे ( रा . राहुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!