श्रीरामपूरमध्ये दरोडा तलवारीच्या धाकाने लुटले १० लाख

श्रीरामपूर । नगर सह्याद्री.

शहरातील अशोक रेसिडेन्सीच्या समोरील मथुरा विदाराम बालाणी यांच्या बंगल्यावर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे. बंगल्याच्या मागील बाजूच्या किचनच्या रुमच्या खिडकीचे ग्रील्स वाकवून लहान मुलाने किचनमध्ये प्रवेश करुन किचनचे अन्य दोन दरवाजे उघडले .

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!