शिर्डीसाठी मतदान शांततेत

शिर्डी –  नगर सह्याद्री शर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. सकाळी १ वाजेपर्यत १९ टक्के मतदान झाले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!