शहर सहकारी बँकेचे खाते हॅक!

४५ लाख दुस-या खात्यांवर वर्ग; 'ती 'सहा बँक खाती गोठविली

अहमदनगर – नगर सह्याद्री – अहमदनगर शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक करून सुमारे ४५ लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले.

परंतु बँक अधिका-यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ आयडीबीआय बँकेशीे संपर्क केला.

त्यामुळे ४५ लाख रुपये ज्या सहा बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले, ती बँक खाती गोठवण्यात आली आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!