वृद्ध महिलेच्या दोन प्लॉटची परस्पर विक्री

अहमदनगर – नगर सह्याद्री –
वृद्ध महिलेच्या जागेवर दुसरी महिला उभी करून तिच्या दोन प्लॉटची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हे बनावट खरेदीखत करण्यात आले.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मीना प्रकाश पंत ( वय ७१, रा. मोहकपुरा, आयआयपी, देहरादून, उत्तराखंड, सध्या रा. मेहेरमंजिल, मेहेराबाद, अरणगाव) या महिलेचे बुरूडगाव हद्दीमध्ये दोन प्लॉट होते.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!