विधानसभा निवडणूक : अहमदनगर जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची शुक्रवारी मतदारसंघनिहाय आढावा बैठक

अहमदनगर | नगर सह्याद्री-

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारपासून राज्याच्या आढावा बैठकीला प्रारंभ झाला आहे.

शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नगर शहर व जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आढावा बैठक बोलावली आहे. प्रत्येक मतदारसंघाची सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात येनार आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!