विखेंसह काँग्रेसच्या आमदारांचा शुक्रवारी भाजपात प्रवेश

मुंबई – नगर सह्याद्री – 

मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर १४ जूनचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती मंत्रालयातील सुत्रांकडून मिळत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्यासह भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या एकाचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

दरम्यान , राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार शुक्रवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत . काँग्रेसचे कोण कोण भाजपात प्रवेश करतेय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!