विकासकामांचा पाठपुरवठा ही शिवसेनेची नौटंकी

उपमहापौर ढोणे यांचा राठोड यांच्यावर हल्लाबोल

अहमदनगर | नगर सह्याद्री

१० कोटी विकासकामांसाठी निधी तत्कालिन खा . दिलीप गांधी यांनी आणला. भुयारी गटार योजनासाठी १३६ कोटी, पाणीपुरवठा योजना साठी १00 कोटी, सौरउर्जा योजने साठी २८ कोटी व स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २८ कोटी निधी मंजूर करण्यात यश आले.

यापैकी काही कामांची निविदा प्रक्रिया होवून कामे सुरु झाली आहेत. असे असतांना शिवसेनेचे नेते विकासकामांबाबत पाठपुरावा करत असल्याची नोटंकी करत आहेत, असा हल्ला महापालिका उपमहापौर मालणताई ढोणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर चढविला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!