वादग्रस्त वक्तव्य भोवले; आयुक्तांनी काढली नोटीस

अहमदनगर –  नगर सह्याद्री –

वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाने नामी शक्कल लढवली ‘ झाडे लावा क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकली आहे .

पोस्ट व्हायरल झाली असून, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने त्या अधिका-यांने माफीनामा सादर केला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!