लोकमान्य पतसंस्थेमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले

पारनेर | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील लोकमान्य पतसंस्थेमध्ये धोत्रे व परिसरातील अनेक गावातील गोरगरीब ठेवीदारांची लाखो रुपयांच्या ठेवी अडकले असून या ठेवी अनेक वेळा मागणी करूनही न मिळाल्याने ३१ जुलै रोजी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अरुण रोडे व धोंडीबा शेटे यांना देण्यात आलेला आहे.

यासंबंधीचे लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल सहकार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!