रामदास घावटे नगर, पुणे जिल्ह्यातून हद्दपार

शरद झावरे । पारनेर
जवळे येथील दारुबंदी चळवळीतील कार्यकर्ते रामदास घावटे यांना सहा महिन्याकरिता नगर व पुणे या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. असा आदेश प्रांताधिकारी संजय बागडे यांनी आज बजावला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!