मी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम – राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विनंती करुनदेखील राहुल गांधी यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. अशोक गेहलोत यांनी ट्विट करत सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधी पक्षाचं नेतृत्त्व करण्यात सक्षम असल्याचं म्हटलं होतं.

 

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!