महापालिकेतील कामगार संघटनेतील वाद पेटला

नवीन संघटनेची जुळवाजुळव करताच घरात घुसून दमदाटी : गुन्हा दाखल

अहमदनगर – नगर सह्याद्री –

महापालिकेत सफाई कामगारांची दुसरी संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू करणा-या व्यक्तीच्या घरात घुसून पहिल्या संघटनेच्या पदाधिका-यांनी दमदाटी केली.

गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विजय पठारे व इतर अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!