प्रशासनाने समन्वय साधून काम केले पाहिजे – डॉ. विखे

‘विकासकामांच्या संदर्भात प्रशासनाने बैठक घेताना लोकप्रतिनीधींना बोलवले पाहीजे. एकत्रित समन्वयाने कामाचे निर्णय झाल्यास कामांबाबत शंका निर्माण होणार नाहीत,’ असे मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक विखे यांनी गुरुवारी घेतली.
या बैठकीत नगर मतदारसंघातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या संदर्भातील कामाची सद्यपरिस्थिती, अपेक्षित असलेल्या आणि निधीसाठी सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची माहिती अधिकाऱ्यांनी विखे यांना दिली.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!