पांढरीपूल परिसरातील अवैध व्यवसायिकांची गुंडगिरी

कुंटणखाना चालकांनी पोलिसांवरच केला हल्ला

अहमदनगर | नगर सह्याद्री

पांढरीपूल परिसरात कुंटणखाना चालवणा-या दलालांनी कारवाईसाठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला चढवत मारहाण केली. या मारहाणीत दोन पोलिसांना दुखापत झाली आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने काल पहाटेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात सहा जणांना अटक केली असून, पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!