पटवर्धन चौकात हाणामारी

अहमदनगर – नगर सह्याद्री –

पटवर्धन चौकात दोन गटात हाणामारी सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून चौघांना ताब्यात घेतले, तर एकजण पळून गेला. सोमवारी (दि. १२) सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात संतोष शंकरराव गायकवाड, मनीष शंकर गायकवाड (दोघे रा. पटवर्धन चौक, नगर), सागर सुरेश बारस्कर (रा. जुने न्यायालयाच्या जवळ), अविनाश सुरेश बारस्कर (रा. झारेकरगल्ली), संदीप अशोक बागल (रा. आशीर्वाद चिवड्यासमोर, चौपाटी कारंजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!