‘न्यायाधार’चा कचेरीवर मोर्चा

अहमदनगर | नगर सह्याद्री

पीडित महिलांवरील अत्याचार बालकांची उपासमार, अनैतिक मानवी वाहतूक थांबविणे आणि अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविलेल्या व हरवलेल्या घटनेतील मुलींचा शोध घेण्यासाठी तातडीने कायद्याची अंमलबजावणी यंत्रणा सुरु करण्याच्या मागणीसाठी महिला वकील वकिलांद्वारा संचलित न्यायाधार संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सत्याग्रह करण्यात आले.

सत्याग्रही महिलांनी जोरदार निदर्शने करुन पीडित महिला, बालके व मुलींसाठी संरक्षणाचा हक्क मागितला.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!