दाम दुप्पट व चारपट आमिषापोटी अनेकांनी जमिनी विकल्या

शरद झावरे | नगर सह्याद्री
नाशिक येथील संकल्प सिध्दी कंपनीच्या व माऊली मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह संस्थेच्या माध्यमातून पारनेर जुन्नर तालुक्यासह लातूर उस्मानाबाद, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, तेलंगणा ( कर्नाटक ) येथील शेकडो गुंतवणुकदारांना भरघोस आमिष व परतावा दाखवून १ हजार १२०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत परंतु या दोन्ही कंपनीच्या विरोधात नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडुन चौकशी सुरू झाली आहे. या कंपनीतील फसवणूक प्रकरणी पाच जणांनी गुन्हे दाखल केले आहेत.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!