‘त्या’ अधिका-यांना निलंबित करा – शिवसेना

अहमदनगर – नगर सह्याद्री –

पोलिस मुख्यालयात पुजा कुर्हे या तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

यास सर्वस्वी जबाबदार महावितरणचे अधिकारी असून त्या अधिका- यांना निलंबित करा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, दत्ता जाधव, नगरसेवक सचिन शिंदे, संभाजी कदम, गिरीष जाधव, संजय शेंडगे, संतोष गेणप्पा, सुरेश तिवारी, प्रशांत गायकवाड, अर्जुन बोरुडे, सुहास वालकर आदी उपस्थित होते.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!