तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर | नगर सह्याद्री –

पारनेर तालुक्यातील पोखरी (पवळदरा) येथील रामदास शेटीबा भोसले ( वय ३२ रा. पोखरी, पवळदरा ) या विवाहित तरुणाने स्वतःच्या घरातील खिडकीच्या गजास दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी घडली आहे.

आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात असून, याबाबत पारनेर पोलिस अधिक तपास करत आहेत.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!