जुन्या वादातून कोयत्याने हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर – नगर सह्याद्री –

मागील भांडणाच्या कारणावरून युवकावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. तसेच लोखंडी पाईप व लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण केली.

सावेडी उपनगरातील मकासरे हेल्थ क्लबजवळ ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अभिजीत महादेव त्रिभुवन अक्षय माताडे (पूर्ण नाव पत्ता माही नाही) व त्यांचे दोन ते तीन अनोळख मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!