जमिनीच्या वादातून लोखंडी गजाने मारहाण

बारादरी येथील घटना : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर – नगर सह्याद्री –
सामायिक जमिनीवरील बांधकामावरून तिघांनी एकास लोखंडी गजाने बेदम मारहाण केली . मारहाणीत एकजण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!