चौघांच्या टोळक्याकडून कापून टाकण्याची धमकी

अहमदनगर | नगर सह्याद्री

मित्रासोबत गंगा उद्यानाजवळून जाणान्या चार जणांच्या टोळक्याने युवकास लाथाबुक्कयांनी मारहाण करून चाकूने कापून टाकण्याची धमकी दिली . याप्रकरणी मंगळवारी ( दि १४ रात्री सव्वासात वाजता तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मारहाणीत निखिल राजेंद्र सोनवणे ( रा . चव्हाणवाडी ता . गेवराई , जि . बीड ) जखमी झाले आहेत . याबाबत समजलेली माहिती अशी की सोनवणे हे त्यांच्या मित्रासमवेत मिस्कीन मळा येथील गंगा उद्यान जवळ रस्त्याने पायी चालले होते त्यावेळी स्कूटीवरून दोन अनोळखी इसम आले .

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!