‘चंद्रयान-२’चे १५ जुलैला प्रक्षेपण

बंगळूर –

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने महत्वाकांक्षी ‘चंद्रयान-२’ मोहिमेची तारीख जाहीर केली आहे.  ‘चंद्रयान-२’चे प्रेक्षपण १५ जुलै रोजी पहाटे २.५१ वाजता होईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी बुधवारी दिली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!