चंदनापुरी घाटात दरड कोसळली

संगमनेर | नगर सह्याद्री

पुणे – नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१२ जुलै) रात्री ११ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली. आठवडाभरात तिस-यांदा दरड कोसळल्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळित होत आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत नुकसान झालेले नाही.  दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक तूर्तास एकेरी सुरु आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!