कोतवालीतून माव्याला मिळतय अभय

अहमदनगर | नगर सह्याद्री

सरकारने व्यसनमुक्तीवर मोठा भर दिला असून शासकीय जहीरातीतून जनजागृतीसाठी हजारो कोटींचा खर्च केला जात आहे. विशेष करून मावा – गोवा व सुगंधी सुपारी विक्री करणा-यांवर कठोर कारवाई केली जाते .

सुगंधी सुपारी विकणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे थेट गृहमंत्रालयाचे आदेश आहेत. परंतु या सर्व शासनाच्या नियम अटी कोतवाली कडून पायदळी तुडविल्या जात आहेत.

शहरातील कोतवाली पोलीसांकडून मावा अधिकृत विक्रीलाच अभय दिले जात आहे. कोतवालीचा जुना कलेक्शन मास्टर हप्ता उकळून मावा विक्रीस रसद पुरवित असल्याचे समोर आले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!