कंटेनर चालकाला मारहाण करून लुटले

अहमदनगर – नगर सहयाद्री-

नगर – औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये कंटेनर चालकाला मारहाण करून लुटण्यात आले . १७ हजार ५00 रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात आली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!